"ती"........
"ती"… एका काचेच्या चकचकित चौकोनी कोनाड्यात होती......
आणि त्यातच समाधान मानत होती ......
आनंदी असल्याचा देखावा ........पण आतून ........
हळूहळू तिच्या लक्षात आल आपण अडकलोय हयात ........
"ती " ला तो काचेचा चकचकित चौकोनिं कोनाडा फोडायचा नाही पण बाहेर ही यायचय त्यातून ........
इतक्यात ........
"तो " आला ....... "त्याने " पाहिल ........
"त्याने " ऐकल ....... अनुभवल .......
आणि .......
"तो " काचेचा चकचकित चौकोनिं कोनाडा अलगद उचलून आतील "ती" ला बाहेर काढल .......
आता "ती" मुक्त....... मनस्वी आनंदी आहे.......
आपल्या "मुक्ति स्वातंत्र्या" बद्दल .......
प्रेरणा :- मंजुल भारद्वाज.