Thursday, 26 February 2015

"ती"........

"ती"........
"ती"…  एका काचेच्या चकचकित चौकोनी कोनाड्यात होती......
आणि त्यातच समाधान मानत होती ......
आनंदी असल्याचा देखावा ........पण आतून ........

हळूहळू तिच्या लक्षात आल आपण अडकलोय हयात ........
 "ती " ला तो काचेचा  चकचकित चौकोनिं कोनाडा  फोडायचा नाही पण बाहेर ही यायचय त्यातून ........

इतक्यात ........ 

"तो " आला ....... "त्याने " पाहिल ........
"त्याने " ऐकल ....... अनुभवल .......
आणि .......

"तो " काचेचा  चकचकित चौकोनिं कोनाडा अलगद उचलून आतील "ती" ला बाहेर काढल .......

आता "ती" मुक्त....... मनस्वी आनंदी आहे....... 
आपल्या "मुक्ति स्वातंत्र्या" बद्दल .......

प्रेरणा :- मंजुल भारद्वाज.


1 comment: